About Secondary Section
गेल्या 90 वर्षापासून अंबरनाथच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमात तसेच जडणघडणीमध्ये महात्मा गांधी विद्यालय व श्रीमती ताई कोळकर कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. काळाची पाऊले ओळखून शिक्षण क्षेत्रात सतत होत असणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शाळा देखील नेहमीच दोन पाऊले अग्रेसर आणि तत्पर राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नुसते पुस्तकी ज्ञान न देता उपक्रम आणि अनुभव यांच्या जोरावर शाळेचा विद्यार्थी हा बाहेरच्या जगात टिकला पाहिजे तसेच त्याचे भावी जीवन समृद्ध झाले पाहिजे यासाठी शाळा नेहमीच प्रयत्न करत असते. नवीन शिक्षण धोरण 2020 ला सामोरे जाताना शाळा, शाळेचे प्रशासन, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक आणि समाज हे सर्व घटक सजग झाले पाहिजे यासाठी शाळेने नेहमीच जाणिवपूर्वक प्रयत्न केले आहेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी यासाठी शाळेने वेळोवेळी पुढाकार घेऊन चर्चासत्रे तसेच पालक प्रबोधन वर्ग आयोजित केलेत. त्याचा परिपाक म्हणजे आज शाळेचा विद्यार्थी पालक आणि शिक्षक हा नवीन शैक्षणिक धोरणानुसार येऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सिद्ध झाला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा पंचकोशानुसार सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी नवनवीन अध्यापन पद्धतींचा वापर करून अध्ययन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि प्रशासन हे अहोरात्र झटत आहेत. पंचपदीच्या सूत्रानुसार अध्ययन घटक अधिक समृद्ध करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळेतील प्रत्येक शिक्षक हा कटिबद्ध आणि तत्पर आहे. हे निश्चितच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
माध्यमिक विभागाबद्दल
गेल्या 90 वर्षापासून अंबरनाथच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमात तसेच जडणघडणीमध्ये महात्मा गांधी विद्यालय व श्रीमती ताई कोळकर कनिष्ठ महाविद्यालय ही शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. काळाची पाऊले ओळखून शिक्षण क्षेत्रात सतत होत असणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी शाळा देखील नेहमीच दोन पाऊले अग्रेसर आणि तत्पर राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नुसते पुस्तकी ज्ञान न देता उपक्रम आणि अनुभव यांच्या जोरावर शाळेचा विद्यार्थी हा बाहेरच्या जगात टिकला पाहिजे तसेच त्याचे भावी जीवन समृद्ध झाले पाहिजे यासाठी शाळा नेहमीच प्रयत्न करत असते. नवीन शिक्षण धोरण 2020 ला सामोरे जाताना शाळा, शाळेचे प्रशासन, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक आणि समाज हे सर्व घटक सजग झाले पाहिजे यासाठी शाळेने नेहमीच जाणिवपूर्वक प्रयत्न केले आहेत. विद्यार्थी आणि पालकांसाठी नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी यासाठी शाळेने वेळोवेळी पुढाकार घेऊन चर्चासत्रे तसेच पालक प्रबोधन वर्ग आयोजित केलेत. त्याचा परिपाक म्हणजे आज शाळेचा विद्यार्थी पालक आणि शिक्षक हा नवीन शैक्षणिक धोरणानुसार येऊ घातलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सिद्ध झाला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचा पंचकोशानुसार सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी नवनवीन अध्यापन पद्धतींचा वापर करून अध्ययन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि प्रशासन हे अहोरात्र झटत आहेत. पंचपदीच्या सूत्रानुसार अध्ययन घटक अधिक समृद्ध करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाळेतील प्रत्येक शिक्षक हा कटिबद्ध आणि तत्पर आहे. हे निश्चितच या निमित्ताने सांगावेसे वाटते.
Secondary School Committee
माध्यमिक शाळा समिती
| Sr.No. अनु. क्र | Name नाव | Designation पदनाम |
|---|---|---|
| 1 | Mr. Dilip Anantrao Kanse मा. श्री दिलीप अनंतराव कणसे | President अध्यक्ष |
| 2 | Mr. Shailesh Shankar Raikar मा. श्री शैलेश शंकर रायकर | Member सदस्य |
| 3 | Mr. Pankaj Vasudev Bhalerao मा श्री पंकज वासुदेव भालेराव | Member सदस्य |
| 4 | Mr. Ashok Samb Kulkarni मा श्री अशोक सांब कुलकर्णी | Member सदस्य |
| 5 | Mr. Dilip Vithhal Sathe मा.श्री दिलीप विठ्ठल साठे | Invitee निमंत्रित |
| 6 | Mr. Balkrishna Jaywant Kamble मा. श्री बाळकृष्ण जयवंत कांबळे | Invitee निमंत्रित |
| 7 | Mr. Satish Navathe मा.श्री सतीश नवाथे | Invitee निमंत्रित |
Teaching Staff
शिक्षक वृंद
Mr Bhange Santosh Balasaheb
श्रीमती. लोहार जे. एम.
Principal
मुख्याध्यापिका
Designation:
Principal
मुख्याध्यापिका
Qualification:
शिक्षण:
M A B Ed DSM
एमए बी.एड
Rohidas Rajesh Lallu
श्रीमती. दामले एस.जे.
Assistant Headmaster
पर्यवेक्षिका
Designation:
Assistant Headmaster
पर्यवेक्षिका
Qualification:
शिक्षण:
M A B Ed DSM
बी.ए, बी.एड
Varakhedkar Vagish B.
श्रीमती .बोरकर एस. एन.
Supervisor
सहाय्यक शिक्षक
Designation:
Supervisor
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
DSM , MA (English and Sanskrit) BEd
बी.ए, बी.एड डीएसएम
Experience:
अनुभव:
35 Yrs
३५ वर्ष
Mr. Sonaje Tushar Pandurang
श्री. अधटराव पी .एन.
Supervisor
सहाय्यक शिक्षक
Designation:
Supervisor
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
B. Sc. M. Ed. D.S.M.
डी.एड बी.ए बी.एड एम.ए डी.एस.एम
Experience:
अनुभव:
35 Yrs
३५ वर्ष
Kakde Rekha Sunil
श्री .पुराणिक व्ही. व्ही.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
SSC Ded
एस एस सी, डी एड
Bhoye Chandru Lasu
श्रीमती. तावडे. एस. आर.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
B.A D.Ed.
एमए बी.एड
Bhoye Chandru Lasu
श्रीमती .कोंगे. एन. व्ही.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
B.A D.Ed
एमए बी.एड
Experience:
अनुभव:
28 Yrs
२८ वर्ष
Vaishali Kishor Narkhede
श्री. गुंजाळ बी .के .
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
BA B.ED
बी.ए बी.एड
Aynor Minakshi Gangadhar
श्रीमती. रिसबूड एम.एम.
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
M.A.D.ed,B.ed
एमए,बी.एड
Experience:
अनुभव:
11 Yrs
११ वर्ष
Bhalerao Pankaj Vasudeo
श्रीमती. रिसबूड एम.एम.
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
B.Sc., B.Ed., M.A.(Edu),D.S.M.
एमए,बी.एड
Mr Lambole Nitin Eknanth
श्रीमती. रिसबूड एम.एम.
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
H S C D ed , B A B Ed
एमए,बी.एड
Mr Bhoye Ishwar Ramu
श्रीमती. रिसबूड एम.एम.
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
HSC D.Ed , B A Bed
एमए,बी.एड
MR.SURESH LAXMAN PAGI
श्री. गुंजाळ बी .के .
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
BA B.ED
बी.ए बी.एड
Mr. Sonawane Anil Nago
श्रीमती. शितुत के.पी.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
B.A.B.ED,M.A. Education, DSM
एम.एस.सी, बी.एड,डी.एस.एम
Dr. Gawari Vilas Dunda
श्रीमती. इंदलकर के. ए.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
BA. Ded
एच.एस.सी, डी.एड,बी.ए, बी.एड, एमए,डी.एस.एम
Bhosale Latika Bhimrao
श्रीमती. जोशी एम. एम .
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
MSC .B.ED
एम.एस.सी, बी.एड
Aware Bharat Sadashiv
श्रीमती. फडतरे एम.एस.
Drawing Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Drawing Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
BA B.PED
बी.ए B.PED
Bhoir Shailesh Nana
श्रीमती. जगताप एस.एस.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
M.A D.Ed
बी.एस.सी, बी.एड,डी.एस.एम
Rumale Suresh Chindhu
श्रीमती. रिसबूड एम.एम.
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
M. A. D. Ed. Hindi pandit
एमए,बी.एड
Harad Suvarna Hemant
श्रीमती .महाजन एल.आर.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
Msc.Bed
बी.एस.सी, बी.एड,डी.एस.एम
Bare Vinayak Mangalu
श्रीमती. पटवारी एस.पी.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
Dip.A.Ed,G.D.Art(Painting),A.T.D
बी.ए, बी.एड
Chandan Sanjay Damu
श्री .देवकाते आर.एस.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
MA, B.ED DSM
एम.ए ,बी.एड,डी.एस.एम
Mrs Vaishali Kedar Joshi
श्री. जोशी पी.पी.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
MA , B.ED
एम.ए, बी.एड
Gawari Manisha Suresh
श्रीमती. जगताप बी.एच.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
B.A,D.ed
बी.ए, डी.एड
Miss KANHERKAR SARIKA RUPCHAND
श्रीमती. रिसबूड एम.एम.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
M. A. D. Ed. Hindi pandit
एमए,बी.एड
Mr Shete Gopinath Rawba
श्रीमती .महाजन एल.आर.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
B Sc B Ed
बी.एस.सी, बी.एड,डी.एस.एम
Muthe Sandip Ananda
श्रीमती. पटवारी एस.पी.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
Dip.A.Ed,G.D.Art(Painting),A.T.D
बी.ए, बी.एड
Kokate Vilas Krishna
श्री .देवकाते आर.एस.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
D ED B..A M.A BED. (English) L.L.B
एम.ए ,बी.एड,डी.एस.एम
Daware Vanita Pravin
श्री. जोशी पी.पी.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
Bsc.BEd.
एम.ए, बी.एड
Durgule Bhakti Ganesh
श्रीमती. जगताप बी.एच.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
B. A. B. Ed
बी.ए, डी.एड
Jagare Janhavi Jagdish
श्रीमती. रिसबूड एम.एम.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
BA B.Ed
एमए,बी.एड
Gosavi Ravindra Bhagwan
श्रीमती .महाजन एल.आर.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
M.A B.ed
बी.एस.सी, बी.एड,डी.एस.एम
Gokhale swarada mandar
श्रीमती. पटवारी एस.पी.
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Designation:
Assistant Teacher
सहाय्यक शिक्षक
Qualification:
शिक्षण:
Sangeet visharad, M.A in Marathi
बी.ए, बी.एड
Non-Teaching Staff
कार्यालयीन कर्मचारी
MISAL DILIP DHAVALU
श्री. किरण डी.फडे
HEAD CLERK
वरिष्ठ लिपिक
Mr. Mistri Harshal Manohar
श्री. महेश निशिकांत केळकर
Junior Clerk
कनिष्ठ लिपिक
RAWTE SANTOSH PRAKASH
श्रीमती स्वरा सूरज प्रसाद
Junior Clerk
कनिष्ठ लिपिक
Support Staff
सेवक वर्ग
Mr. Kamblee Kiran Bhikaji
श्री टी.एस. ठोसर
Peon
शिपाई
MENGAL DUNDA RAMA
श्री एस.एच. हरड
Peon
शिपाई
Satpute Pushpa Bhagwan
श्री एस.एम. दळवी
Peon
शिपाई