Why select Mahatma Gandhi Vidyalaya

महात्मा गांधी विद्यालय का ?

भौतिक सुविधा
  • अध्ययनासाठी विशेष सॉफ्टवेअर
  • संगीत प्रेमींसाठी नादब्रह्म संगीत विद्यालय
  • सुसज्ज संगणक कक्ष
  • अत्याधुनिक दृकश्राव्य कक्ष
  • डिजिटल बोर्ड सह गणित प्रयोगशाळा
  • प्रत्येक वर्गात अत्याधुनिक तंत्रज्ञानासह स्मार्ट डिजिटल बोर्ड
  • विज्ञान विषयांतर्गत तिन्ही शाखांसाठी अत्याधुनिक प्रयोगशाळा
  • विद्यार्थ्यामध्ये चिकित्सक व तार्किक विचार वृद्धिंगत करण्यासाठी टॉयलॅबची व्यवस्था
  • विद्यार्थ्यांसाठी कॅन्टीन शालेय पोषण आहाराची व्यवस्था
  • विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पेयजल
  • मुला मुलींसाठी प्रशस्त स्वच्छतागृह
  • सुसज्ज ग्रंथालय
  • वर्गात पुरेशी प्रकाश व्यवस्था व ध्वनी व्यवस्था
  • प्रत्येक वर्गात तसेच शालेय परिसरात सीसीटीव्ही व्यवस्था
शैक्षणिक सुविधा
  • अनुभवी तंत्रस्नेही शिक्षक
  • सहशालेय उपक्रमांचे आयोजन
  • बही:शालेय स्पर्धा परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन
  • विविध बही:शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये निकालाचे सातत्य
  • GST संदर्भात NSDCL CERTIFIED कोर्सची सुविधा
  • NSQF अंतर्गत तंत्रज्ञान विषयाचे प्रभावी शिक्षण
  • मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत शाळेला अंबरनाथ तालुक्यातून तृतीय क्रमांक
  • नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अध्ययन अध्यापन प्रक्रिया
  • राज्य शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी मा. मुख्याध्यापक यांची सुकाणू समितीत महत्त्वपूर्ण भूमिका
  • दहावी बारावी बोर्ड परीक्षांमध्ये शाळेची निकालाची परंपरा
  • विद्यार्थी व पालकांसाठी मुक्त वाचन कोपरा / कट्टा
कला क्रीडा सुविधा
  • प्रशस्त मैदान व क्रीडा साहित्य
  • प्रशस्त मोठे सभागृह
  • पार्किंग सुविधा
  • पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकच्या मुला मुलींसाठी आधुनिक साधनांसह प्लेग्राउंड
  • चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट चे वर्ग
  • सर्व क्रीडा साहित्यासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व बाह्य खेळांच्या स्पर्धांमध्ये समावेश
  • स्काऊट गाईड यासाठी विद्यार्थ्यांचा समावेश
  • हणे व निलेश कुलकर्णी याच शाळेचे माजी विद्यार्थी)
  • माजी विद्यार्थी
  • माजी विद्यार्थी संघाचे भरघोस अर्थसहाय्य
  • Admission Process

    प्रवेश प्रक्रिया

    पूर्व प्राथमिक विभाग
    पूर्व प्राथमिक विभाग प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
    1. विद्यार्थ्यांचा जन्म दाखला झेरॉक्स
    2. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स
    3. विद्यार्थ्यांच्या आईचे आधारकार्ड झेरॉक्स प्रत
    4. निवासाचा पुरावा (लाईट बिल, रेशनकार्ड झेरॉक्स)
    5. जातीच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत
    6. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे दोन फोटो
    प्राथमिक विभाग - इयत्ता पहिलीसाठी
    प्राथमिक विभाग
    प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
    इयत्ता पहिलीसाठी
    1.विद्यार्थ्यांचा जन्म दाखला झेरॉक्स 2.विद्यार्थ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स
    3.विद्यार्थ्यांच्या आईचे आधारकार्ड झेरॉक्स
    4.निवासाचा पुरावा (लाईट बिल, रेशन कार्ड झेरॉक्स इ.)
    5. जातीचा दाखला( लागू असल्यास )
    प्रथमिक विभाग - इयत्ता दुसरी ते चौथीसाठी
    इयत्ता दुसरी ते चौथीसाठी
    प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
    इयत्ता पहिलीसाठी
    1.विद्यार्थ्यांचा जन्म दाखला झेरॉक्स 2.विद्यार्थ्यांचे आधार कार्ड झेरॉक्स
    3.विद्यार्थ्यांच्या आईचे आधारकार्ड झेरॉक्स
    4.निवासाचा पुरावा (लाईट बिल, रेशन कार्ड झेरॉक्स इ.)
    5. जातीचा दाखला( लागू असल्यास )
    Junior College

    On line admission for the Year Junior College (XI std) will be as per the rules laid down by Maharashtra Education board. The general steps for admission process are as given below:

    1. 10th std marksheet xerox
    2. caste certificate xerox
    3. Non creamy layer certificate (if applicable)
    4. Aadhar card xerox
    5. online admission form print